advertise for website selling company - life happy media and marketing
Are you looking for an innovative way to promote your business? Life Happy Media & Marketing can help! We specialize in creating custom websites that attract customers to your business. Our team of experts will design a website that is both visually appealing and optimized for search engine visibility. We also provide services such as website hosting, content writing, and social media marketing. With us, you can rest assured that your business is receiving the attention it deserves. Contact us today to get started!ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution
ब्रॅण्डिंग - Branding म्हणजे नेमकं काय? 📣 लोक टूथपेस्टला 'कोलगेट' म्हणतात. फोटोकॉपीला 'झेरॉक्स' म्हणतात. ठंडा म्हटलं की 'कोकाकोला' आठवतं. कूछ मीठा हो जाए, म्हटलं की 'कॅडबडी डेरीमिल्क' आठवते. 🔊 ही किमया आहे ब्रॅण्डिंगची. या कंपन्यांना आपल्या ब्रँडचं या प्रकारचं positioning करण्यासाठी करोडो, अब्जो रुपये आणि किती तरी वर्षं खर्च करावी लागली आहेत. 📢 प्रत्येक छोट्या उद्योगालाही आपल्या ब्रँडला मोठा करण्यासाठी असेच प्रयत्न करावे लागणार आहेत. Branding म्हणजे नेमकं काय? ब्रँडिंग म्हणजे फक्त लोगो, रंग किंवा डिझाईन नव्हे… 👉 ब्रँडिंग म्हणजे लोकांच्या मनात तुमच्या व्यवसायाची तयार होणारी पहिली छाप + अनुभव + विश्वास . इथे ब्रँडिंगचे 5 महत्त्वाचे घटक 👇 🎯 1. Brand Identity (दिसणं) तुमचा लोगो, रंग, फॉन्ट, डिझाईन, पॅकेजिंग — हे सर्व तुमच्या ब्रँडचा चेहरा असतात. हे जितकं प्रोफेशनल, तितका ब्रँड मजबूत! 🗣️ 2. Brand Voice (बोलण्याची शैली) तुमचा संवाद कसा आहे? Simple? Friendly? Premium? Bold? एकसारखी Voice ब्रँडला ओळख बनवून देते. 📖 3. Brand Story (कहाणी) तुमचा व...
Comments
Post a Comment