सरकारी योजनेसाठी एनजीओ लागणार आहेत कागदपत्रे आणि माहिती खालीलप्रमाणे लागणार
सरकारी योजनेसाठी एनजीओ लागणार आहेत कागदपत्रे आणि माहिती खालीलप्रमाणे लागणार
1. एनजीओ- कमीत कमी ५ वर्षे जुनी असावी
2. एनजीओ चे काम शेती आणि शेतीपूरक व्यवसायाशी निगडीत असावे
3. एनजीओ मध्ये मागील तीन वर्षात कमीत कमी ३०-४० लाख डोनेशन दरवर्षी आलेले असावे सरकारी आणि वैयक्तिक असावे
4. एनजीओ ज्या जिल्ह्याची आहे त्या जिल्ह्यात काम केलेले असावे
5. एनजीओ चे मागील तीन वर्षाचे ऑडीट पूर्ण असावे
६. एनजीओ ने मागील तीन वर्षात ज्या लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे त्यांची लिस्ट द्यावी
७. एनजीओ ने ज्या सरकारी एजन्सी सोबत काम केलेले आहे त्यांच्याकडून लेटर घ्यावा काम केलेला
८. एनजीओ ने काम केलेले आहे त्याचे काही पेपर कात्रण असावे
९. एनजीओ ने काम केलेले फेसबुक पोस्ट असतील तर त्याचे प्रूफ असावे
वरील बाबींची पूर्तता होत असेल त्यांनी एनजीओचे नाव आणि मागील तीन वर्षांचे डोनेशन रक्कमचा तपशील खाली दिलेल्या क्रमांकावर whats app करावे
Mob: ८८५५०९८९८४
Whats app लिंक: https://wa.me/+918855098984
Comments
Post a Comment