इक्विटी ग्रॅंट स्कीम (Equity Grant)

 ❇️ इक्विटी ग्रॅंट स्कीम (Equity Grant):❇️


✅ Small Farmers Agri- Business Consortium, Delhi या संस्थेद्वारा प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला १५ लाख रुपये 💷💶💴💵💵💴💶💷💰 इक्विटी ग्रॅंट दिली जाते  इक्विटी ग्रॅंट अंतर्गत मिळालेले १५ लाख रुपये हे शेतकरी उत्पादक कंपनीला व्यवसाय करण्यासाठी दिले जातात आणि ते परत करावयाचे नसतात.


💠 इक्विटी ग्रॅंट स्कीमची वैशिष्ट्ये:💠


✅ शेतकरी उत्पादक कंपनी हि कंपनी कायदा २०१३ आणि १९५६ नुसार नोंदणीकृत असावी.

✅शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये कमीतकमी १०० आणि जास्तीत जास्त १५०० सभासद असावेत.

✅ प्रत्येक सभासदाला १००० रुपये असे १५०० सभासदांना १५ लाख रुपये दिले जातात.


♻️ इक्विटी ग्रॅंट स्कीम साठी आवश्यक कागदपत्रे:♻️


📌शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यापासून कमीत कमी एका वर्षाचा आर्थिक अहवाल (Audit)

📌कंपनीचे नोंदणी सर्टिफिकेट (COI)

📌कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली  (MOA/AOA)

📌 सभासदांची यादी

📌 प्रोजेक्ट रिपोर्ट

📌 बँक स्टेटमेंट

📌 सभेचे इतिवृत्त


✅ १५ लाख रुपये इक्विटी ग्रॅंट💵💴💶💷 मिळवण्यासाठी वर दिलेली *सर्व माहिती आणि कागदपत्र खाली दिलेल्या व्हाट्सअँप मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वर पाठवावी.


📧 ई-मेल आयडी:

 cskabrabhutada@gmail.com


व्हाट्सअँप मोबाइल नंबर -

📞 8855098984                                    📞 7030971007                                                                     


धन्यवाद,

CS चेतन भुतडा


🏛️ कार्यालय: *ऑफिस नंबर ३, तीसरा मजला, कोटक महिंद्रा बैंकवर्ती, कंदी टावर, मोंढा नाका, जालना रोड, औरंगाबाद


📌गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/xUk4rvF11hbxfTKr6



#promptreg #promptregtechnology #cabrabhutada #aurangabad #sambhajinagar 

#companysecretary #icsi #icai #cs #csstudents #charteredaccountant #ca #castudents #csexecutive #csprofessional #commerce #cafinal #csfoundation #gst #icaistudents #charteredaccountants  #commercestudents #cafoundation  #cajokes #calife #accountant #camotivation #cainter #cseet #accounting

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics