Sesane ( Til ) Oil
Sesane ( Til ) Oil
रेणू तीळ तेल- तिळाचे तेल दोन प्रकारचे असते एक म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉन रिफाइंड रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अण्णाला छानसा सुगंध देते. तिळाच्या तेलात विरघळणारे एंटीऑक्सीडेंट असतात जे थ्री रेडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे. तीळ तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढविते. तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे, जे लोक तिळाचे तेल नेहमी वापरतात ते ताणतणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.
तिल का तेल- तिल के तेल के दो प्रकार होते हैं, एक परिष्कृत और दूसरा गैर-परिष्कृत होता है। तिल का तेल अन्ना को एक अच्छी सुगंध देता है। तिल के तेल में घुलनशील एंटीऑक्सीडेंट होते हैं जो तीन रेडिकल्स के निर्माण को रोकते हैं। इस तेल में कोलेस्ट्रॉल कम करने वाले गुण भी होते हैं। तिल का तेल आपकी नसों और हड्डियों के रोगों पर फायदेमंद है। तिल का तेल रक्त प्रवाह में सुधार करता है और प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ाता है। तिल का तेल भी पेट की समस्याओं के लिए एक अमृत है, जो लोग नियमित रूप से तिल के तेल का उपयोग करते हैं वे भी तनाव को दूर कर सकते हैं। तिल का तेल कैल्शियम में उच्च है और गठिया और गठिया के लिए अच्छा है।
तीळ तेल-
तिळाचे तेल दोन प्रकारचे असते एक म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉन रिफाइंड रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अण्णाला छानसा सुगंध देते. तिळाच्या तेलात विरघळणारे एंटीऑक्सीडेंट असतात जे थ्री रेडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे. तीळ तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढविते. तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे, जे लोक तिळाचे तेल नेहमी वापरतात ते ताणतणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.
तीळ तेल- तिळाचे तेल दोन प्रकारचे असते एक म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉन रिफाइंड रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अण्णाला छानसा सुगंध देते. तिळाच्या तेलात विरघळणारे एंटीऑक्सीडेंट असतात जे थ्री रेडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे. तीळ तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढविते. तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे, जे लोक तिळाचे तेल नेहमी वापरतात ते ताणतणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.
%20Oil1.jpg)

Comments
Post a Comment