वैभव नागरगोजे Intro
वैभव नागरगोजे
"ग्लोबल बिझनेस आयकॉन" संस्थेतर्फे "वर्ष 2021 चा विद्यार्थी उद्योजक" पुरस्कार प्राप्त.त्याच्याकडे IIT खरगपूर येथे MATLAB कोर्सचे उत्कृष्ट प्रमाणपत्र आहेते तबला विशारद आहेत आणि 2014 मध्ये सोलापूर येथे गाईज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळालेल्या
कार्यक्रमातही सहभागी झालेले होते.
महाविद्यालयीन जीवनात ते बारामती BACE क्लबचे समन्वयक आणि प्रचार व्यवस्थापक होते
कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी अँकरिंगही केलेले आहे.
बीडच्या संस्कार विद्यालयातून शालेय शिक्षण आणि बलभीम महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली.
त्यांनी व्हीपीकेबीआयईटी बारामती येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून प्रवास सुरू केला. ते जानेवारी २०२१ मध्ये रेणू उद्योग समूह सह-मालक म्हणून त्यांचे भागीदार श्री. प्रणित मुंडे यांच्यासोबत सामील झाले. आणि ते दोघेही मार्केटिंग आणि मीडिया , मॅन्युफॅक्चरिंग , इलेक्ट्रिकल व्यवसाय (वायरिंग, सौर ) ,आणि विमा सेवा व्यवसाय करतात.
#marketing #marketingdigital #business #digitalmarketing #branding #socialmedia #entrepreneur #instagram #socialmediamarketing #design #advertising #o #love #motivation #smallbusiness #graphicdesign #success #empreendedorismo #digital #entrepreneurship #marketingstrategy #lifehappy #seo #instagood #follow #photography #art #like #startup #renu
#onlinemarketing #money #marketingtips #businessowner #logo #contentmarketing #brand #webdesign #sales #lifestyle #inspiration #dise #negocios #creative #mindset #b #a #ecommerce #marketingagency #marketingonline #content #designer #sucesso #website #brasil #publicidad #covid #entrepreneurlife #goals #publicidade
Comments
Post a Comment