तीळ तेल

 


 तीळ तेल-  तिळाचे तेल दोन प्रकारचे असते एक म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉन रिफाइंड रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अण्णाला छानसा सुगंध देते.  तिळाच्या तेलात विरघळणारे एंटीऑक्सीडेंट असतात जे थ्री रेडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे.  तीळ तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढविते.  तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे,  जे लोक तिळाचे तेल नेहमी वापरतात ते ताणतणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics