करडई तेल

 करडई तेल -


करडई तेलामुळे वजन कमी करण्यास मदत होते. करडई तेल पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते,  त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात येतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते करडई तेल हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते,  त्यामुळे हे तेल मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. महत्त्वाचे म्हणजे  शक्य असेल तर सेंद्रिय रिफाईन न केलेले वनस्पती तेल वापरावे. कच्चे तेल वापरायचे असेल तर शुद्ध ऑलिव्ह तेल वापरा पण त्याचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नका.

Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics