सूर्यफूल तेल
सूर्यफूल तेल -
या तेलामध्ये इ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. सनफ्लावर तेलामध्ये पोली सॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात म्हणून सनफ्लावर तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.
Comments
Post a Comment