शेंगदाणा तेल

 शेंगदाणा तेल- शेंगदाणा तेलामध्ये सगळ्याच प्रकारचे फॅट असतात ते हृदयविकारापासून बचाव करतात. शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्री रॅडिकल्स रोखतात आणि आपला कर्करोगापासून बचाव होतो. शेंगदाणा तेल आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.

Comments